अर्थ : साळीवर ऊन पाणी घालून कुटून चपटे केलेले भाताचे दाणे.
उदाहरणे :
आईने एक किलो पोहे आणायला सांगितले आहे
अर्थ : पोहे भिजवून व फोडणीस घालून केलेला तिखटमिठाचा एक खाद्यपदार्थ.
उदाहरणे :
मला पोहे आवडतात
पोहे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pohe samanarthi shabd in Marathi.